लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार - Marathi News | Who is against Abdul Sattar? Many wrestlers in the political arena are ready to tie nappies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार

गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे. ...

"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 NCP MLA Satish Chavan criticized the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत

मराठवाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात?  - Marathi News | Mahayuti, Mahavikas Aghadi's though Test in which constituencies!; What do the numbers say?  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahav Vikas: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात महायुती आणि महाविकास आघाडीची स्थिती कशी आहे, जाणून घ्या... ...

"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले? - Marathi News | maratha community will cast their vote against mahayuti candidates in Maharashtra Assembly election says manoj jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?

Manoj Jarange Patil on Maharashtra Assembly election schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला होता.  ...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा - Marathi News | Nationalist Sharad Pawar party claims three seats in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती ...

अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर - Marathi News | Abdul Sattar's rant on BJP; Announced the candidature of a supporter from Phulumbri vidhansabha seat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर

फुलंब्री हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असून येथून जेष्ठ नेते राज्यपाल हरिभाऊ बागडे आमदार होते ...

ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत! - Marathi News | Thackeray's Shiv Sena leader Hikmat Udhan joins Shinde's Shiv Sena, he will contest assembly elections against Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!

Hikmat Udhan Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी स्थिती असून, जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.  ...

गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती! - Marathi News | The picture of alliances and alliances in the last assembly elections is different; Now left again in the hands of voters! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय उलथा-पालथी झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे ...