मराठवाडा वॉटर ग्रीड FOLLOW Marathwada water grid, Latest Marathi News मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. Read More
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मुसळधार पाऊस पडत नसल्याने लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आज केवळ ३३ टक्के जलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प १८ ऑगस्ट रोजी कोरडी आहेत. त्य ...
अरबी समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे तसेच बंदी असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला धरण बांधण्यास परवानगी दिल्याबाबत दाखल जनहित याचिकेवर १८ जुलै २०२४ रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. ...
आज दि ३ जून रोजी जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ०.१८ टीएमसीवर! ...
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दोन प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे ...
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ : दोन प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे दाखल ...
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील एकूण ९२० धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा ...
वहिरींनी गाठला तळ, कुपनलिकाही देऊ लागल्यात उचक्या, जलसाठ्यात झपाट्याने घट ...
अवकाळी पाऊस झाला असला तरी तापमान अधिक असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जायकवाडी अवघ्या.. ...