लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाडा वॉटर ग्रीड

Marathwada water grid, Latest Marathi News

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More
राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर - Marathi News | Water supply through 1,858 tankers across the state, with Marathwada in the lead | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे. ...

मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब - Marathi News | Relief to Marathwada; Supreme Court gives stamp on equitable water allocation policy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

नगर, नाशिककरांच्या याचिका फेटाळल्या, अखेर पाणी प्रश्न मार्गी लागणार ...

कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का? - Marathi News | Will the water from Krishna Valley come to Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का?

मराठवाड्यातील बीड व धाराशिव जिल्ह्याचे ५.८३ लक्ष हेक्टर क्षेत्र कृष्णा खोऱ्यात,उपमुख्यमंत्री यावर बोलणार का? ...

जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग? - Marathi News | Two days for water to arrive in Jayakwadi; How much was discharged from the dams of Nagar, Nashik today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग?

नांदूर मधमेश्वर मधून आज सकाळी १६ हजार ७८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ...

निळवंडेतून १० हजार क्सूसेक, गंगापूर, कडवा, मुकणे धरणातून किती झाला विसर्ग? - Marathi News | 10 thousand cusecs from Nilwande, how much was discharged from Gangapur, Kadwa, Mukne dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडेतून १० हजार क्सूसेक, गंगापूर, कडवा, मुकणे धरणातून किती झाला विसर्ग?

दुपारी दोन वाजताच्या सुमारास नगर, नाशिकच्या धरणसमुहातून पाण्याचा विसर्ग सुरू ...

बंधाऱ्यांमध्ये उरला निम्माच साठा; नांदेड, परभणी, हिंगोलीत उभे ठाकणार जलसंकट - Marathi News | Only half the stock remains in the dams; There will be water crisis in Nanded, Parbhani, Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंधाऱ्यांमध्ये उरला निम्माच साठा; नांदेड, परभणी, हिंगोलीत उभे ठाकणार जलसंकट

जायकवाडीला पाणी न मिळाल्यास परिस्थिती गंभीर ...

दुष्काळ जाहीर होणार का? १५ जिल्ह्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची पडताळणी सुरू - Marathi News | Will drought be announced? Verification of crops and moisture in 15 districts of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ जाहीर होणार का? १५ जिल्ह्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची पडताळणी सुरू

कृषी विभाग करणार अहवाल ...

नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का? - Marathi News | Will Marathwada get water from Nashik? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का?

पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची चिन्हे... ...