हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
''५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन''; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया श्रीनेतना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
अमरावती : पानटपरीनजिक मित्रासोबत बोलत उभा असलेल्या १९ वर्षीय तरुणावर तिघांनी अचानक हल्ला करून खून केला.
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
"आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा
१५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं?
किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ!
EXIT POLL
विधानसभेचं 'महा'भारत
अदानी अडचणीत
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
Marathi News
टॉपिक
मराठवाडा वॉटर ग्रीड
All
News
Photos
Videos
मराठवाडा वॉटर ग्रीड
FOLLOW
Marathwada water grid, Latest Marathi News
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More
लोकमत शेती :
मराठवाड्याचा पाणीप्रश्न नक्की आहे तरी काय?
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना त्यानिमित्ताने दि. १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याची राजधानी असलेल्या ... ...
लोकमत शेती :
सप्टेंबरअखेर तरी दुष्काळ जाहीर करता येणार नाही; वरूणराजाची कृपा होऊन तूट भरुन निघण्याची अजूनही आशा
राज्याच्या विविध भागातून विशेषतः अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या मागील अतिवृष्टीच्या काळातील मदत नाही. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत त्यानंतर ... ...
लोकमत शेती :
कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव
पावसानं मागचे काही आठवडे ताण दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ॲग्रो’ ने थेट शेत-शिवारात जाऊन मांडलेलं मराठवाड्यातील प्रातिनिधिक वास्तव. ...
लोकमत शेती :
पुढचा दीड महिना कसोटीचा! 'समन्यायी' साठी जायकवाडीला आधार
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यावरील पाणी संकट गडद झाले आहे. पुढील दीड महिन्यांत धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस न पडल्यास ऑक्टोबर महिन्याच्या ... ...
लोकमत शेती :
नदीजोड प्रकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मदत करा
मुख्यमंत्री शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी ...
लोकमत शेती :
मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा घटतोय, काय आहे परिस्थिती?
मराठवाड्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये 'दुष्काळभय' निर्माण झाले आहे. ...
लोकमत शेती :
धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ... ...
लोकमत शेती :
मराठवाडा तहानलेलाच! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कुठपर्यंत?
राज्यात जवळपास तीन आठवडे पावसाने ओढ दिल्यानंतर आता मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचे चित्र ... ...
Previous Page
Next Page