लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाडा वॉटर ग्रीड

Marathwada water grid, Latest Marathi News

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More
उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता - Marathi News | Unless Ujani Dam is 70 percent full, water for agriculture is off, farmers are worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता

उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही. दौंडवरून उजणीत सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आल्याचे लाभक्षेत्र विकास ... ...

राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय? - Marathi News | What is the state of rainfall in the state, water status in dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?

राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र ... ...

दुष्काळाचे सावट : मराठवाड्यातील धरणांत फक्त ४२ टक्के पाणीसाठा - Marathi News | Drought threat: Only 42 percent water storage in dams in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाचे सावट : मराठवाड्यातील धरणांत फक्त ४२ टक्के पाणीसाठा

...तर धरणांतील पाणी वापरावर निर्बंध: खरिपाची पिके येणार धोक्यात ...

मराठवाड्यातील पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आतच! - Marathi News | The water storage in five small dams in Marathwada is less than 50 percent! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आतच!

राज्यातील बहुतांश विभागांमधील धरणे काठोकाठ भरल्याचे चित्र असताना मराठवाड्यातील दोन धरणे वगळता पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आत ... ...

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना का गुंडाळली ?; ढुसण्या मारण्यावरून माजी मंत्री निलंगेकरांचा सवाल - Marathi News | Why Marathwada water grid scheme was scrapped ?; Former Minister Sanbhaji Patil Nilangekar's question | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठवाडा वॉटर ग्रीड योजना का गुंडाळली ?; ढुसण्या मारण्यावरून माजी मंत्री निलंगेकरांचा सवाल

Former Minister Sanbhaji Patil Nilangekar लातूर, उस्मानाबाद आणि बीडसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यावर उत्तर न देता हा कॅबिनेटचा विषय म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी बगल दिली. ...

वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्यात किती तालुक्यांना पाणी देता येईल; जीवन प्राधिकरणास अहवाल सादर करण्याच्या सूचना - Marathi News | How many talukas can be irrigated in the first phase of the Marathwada Water Grid? Instructions to submit a report to the authority | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्यात किती तालुक्यांना पाणी देता येईल; जीवन प्राधिकरणास अहवाल सादर करण्याच्या सूचना

वॉटर ग्रीडच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची पाऊले  ...