लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Fake Seeds बोगस बियाण्यांनी मोडली कंबर; दोन एकर क्षेत्रावरील वालाला शेंगाच लागेना - Marathi News | fake seed create problem in lima bean val crop do not fruiting cant come pods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fake Seeds बोगस बियाण्यांनी मोडली कंबर; दोन एकर क्षेत्रावरील वालाला शेंगाच लागेना

सावरगाव येथील शेतकऱ्यांने वालाच्या शेंगा लागवडीसाठी बियाणे खरेदी करून दोन एकर लागवड केली. पण बियाणे बोगस असल्यामुळे झाडांना शेंगा लागल्या नाही. ...

Manjara Dam Water Storage मांजरा जिवंत साठ्यात; प्रकल्पात ४८.९५१ दलघमी झाला पाणीसाठा - Marathi News | Manjara Dam Water Storage Manjara in live stock; 48.951 dalghmi of water storage in the project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Manjara Dam Water Storage मांजरा जिवंत साठ्यात; प्रकल्पात ४८.९५१ दलघमी झाला पाणीसाठा

गेल्या पाच-सहा दिवसांपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून, प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरावरील महासांगवीचा शंभर टक्के, तर संगमेश्वर मध्यम प्रकल्प ५७.३० टक्के भरला आहे. ...

The ginger crop flourished in less rain : कमी पावसात अद्रक पीक बहरले - Marathi News | The ginger crop flourished in less rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :The ginger crop flourished in less rain : कमी पावसात अद्रक पीक बहरले

The ginger crop flourished in less rain : अद्रक पिकाकडे शेतकर्‍यांचा कल वाढतोय. कमी पावसात जास्त उत्पन्न् देणारे पीक असल्याने सध्या बाजारात प्रतिक्विंटल दहा हजारांचा भाव.  ...

Mosambi Fruit Drop दहा दिवसांमध्ये चार टन मोसंबीची फळगळ; उर्वरीत मोसंबीची शेतकऱ्यांकडून बेभाव विक्री - Marathi News | Mosambi Fruit Drop Four tons of Mosambi fruit dropping in ten days; The rest of the mosambi are sold at a low price by the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Fruit Drop दहा दिवसांमध्ये चार टन मोसंबीची फळगळ; उर्वरीत मोसंबीची शेतकऱ्यांकडून बेभाव विक्री

मोसंबी फळगळीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मोसंबीच्या सुरू असलेल्या फळगळीमुळे शेतकरी मोसंबीची विक्री बेभाव करीत आहे. ...

Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली - Marathi News | Jayakwadi Water Storage finally raised the water level of Jayakwadi by one and a half feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...

Marathwada Dam Storage : मराठवाड्यातील जायकवाडी धरण किती भरलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Marathwada Dam Storage How much water storage in Jayakwadi Dam of Marathwada Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Dam Storage : मराठवाड्यातील जायकवाडी धरण किती भरलं? जाणून घ्या सविस्तर 

Marathwada Dam Storage : मराठवाड्यातील (Marathwada) महत्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात.. ...

४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर? - Marathi News | Mission election of the government now! Chances of cabinet meeting in Marathwada gray? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर?

सरकार निवडणुकीच्या तयारीत,गेल्या वर्षीच्या बैठकीत ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. हे सगळे पॅकेज कागदावर आहे. ...

Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर - Marathi News | Tomato Market Due to ongoing rains in the state, tomato arrivals decreased; Read today's tomato market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर

राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती.  ...