मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. यशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. Read More
राणीने मुंबईच्या अत्यंत आधुनिक पोलिस कंट्रोल रुमला भेट दिली आणि आपल्या देशात सद्यस्थितीत स्त्रिया व मुलींसाठी भयंकर जोखीम गणल्या जाणाऱ्या सायबर गुन्हेगारी विषयावर चर्चा केली. ...
राणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा पुढचा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डे ...