दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये ...
पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन रशियाच्या मारिया शारापोव्हाने एक सेटने पिछाडीनंतरही शानदार पुनरागमन केले आणि अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिचा पराभव केला. ...
मारियाच्या 'अनस्टॉपेबल' या आत्मचरित्राचे प्रकाशनाने 'गडे मुडदे' उखडलेले आहेत आणि आता मारिया शारापोव्हाच्या तिआनजीन ओपनच्या विजेतेपदाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. ...