राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ४ सप्टेंबरला घेतला आहे. ...
शासनाचा अध्यादेश अद्याप जारी झाला नसल्याने बाजार समितीमधील खरेदी पूर्ववत ठेवण्याच्या सुचना व्यापाºयांना केल्या. तथापि, ही खरेदी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाच्या नावाखालीच करण्यात येत आहे. ...
वाशिम: किमान आधारभूत किमतीपेक्षा अर्थात हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना १ वर्ष कैद व ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...