वाशिम : तूरीच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात घसरण सुरू असून, सध्या तूरीला प्रति क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असून, हमीभावापेक्षा तब्बल १७०० ते १८०० रुपये कमी दर मिळत आहे. ...
मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली. ...
वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत २५१८ शेतकºयांची ४२ हजार ३९८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ...
वाशिम: शासनाकडून देण्यात आलेल्या शासकीय तूर खरेदीची मुदतवाढ येत्या १५ मे रोजी संपत असून, वाशिम जिल्ह्यात अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यां ची तूर मोजणे बाकी आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस खरेदी बंद असल्याने उर्वरित दोन दिवसांत ही तूर मोजून घेण्याचे आव् ...
वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्यांची विक्री व्हावी यासाठी जिल्ह्यातील ६७१२ शेतकऱ्यानी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ६५७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ६०६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ...