लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : सिन्नर बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav highest price for red-summer onion in Sinnar market see detilas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सिन्नर बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) सर्वाधिक 44 हजार, नाशिक जिल्ह्यात 9 हजार आणि पुणे बाजारात 11 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Turmeric Market : Prices of turmeric in the market yard decreased; Read this rate in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक मंदावली आहे. वाचा सविस्तर (Turmeric Market) ...

Soybean Market : लातूरच्या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक ; सर्वसाधारण दर वाढेना - Marathi News | Soybean Market: Record arrival of soybeans in Latur's market committee; General rates do not increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : लातूरच्या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक ; सर्वसाधारण दर वाढेना

दीपावली पाडव्यानंतर सोमवारी बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक ४९ हजार ०११ क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे बाजार फुलून गेला होता. (Soybean Market) ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर - Marathi News | Kanda Bajar Bhav: The price of 10 kg onion in Manchar Bazaar Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर

आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. ...

Kolhapur Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला कसा मिळाला दर - Marathi News | Kolhapur Gul Bajar Bhav : How Gul jaggery got the price in Muhurta deal in Kolhapur Bazaar Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला कसा मिळाला दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५६०१ रुपये दर मिळाला. ...

पुढील काळात दर वाढण्याच्या अपेक्षेने ठेवलेले सोयाबीनही विकले - Marathi News | The stored soybeans were also sold in anticipation of price increase in the future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील काळात दर वाढण्याच्या अपेक्षेने ठेवलेले सोयाबीनही विकले

साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून ते शेतकऱ्यांच्या घरात येते. गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत कांद्याच्या दरात अचानक वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Sudden increase in onion price in last two days in Solapur market committee how much getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत कांद्याच्या दरात अचानक वाढ कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे. ...

Guava Farming : गावठी पेरूचा गोडवा हरवत आहे, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gavathi guava farming market down, see real reason Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Guava Farming : गावठी पेरूचा गोडवा हरवत आहे, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

Guava Farming : त्यामुळे गावठी पेरूची चव व गोडवा हरपला असून, संकरित व कलमी पेरूवर समाधान मानावे लागत आहे.  ...