लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Gul Bajar Bhav : पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना सुरवात कसा मिळतोय दर वाचा सविस्तर - Marathi News | Gul Bajar Bhav : On the occasion of Padava, the jaggery market start Read more about how the prices are getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gul Bajar Bhav : पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना सुरवात कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या सौद्यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला. ...

Market : बाजार समितीच्या मोंढ्यात सात दिवसानंतर शेतमालाचा लिलाव सुरळीत! - Marathi News | Market: The auction of agricultural goods is smooth after seven days in the market committee's frenzy! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market : बाजार समितीच्या मोंढ्यात सात दिवसानंतर शेतमालाचा लिलाव सुरळीत!

४ नोव्हेंबरपासून व्यवहार सुरळीत झाले असून, बाजारात सोयाबीन व हळदीची खरेदी- विक्री करण्यात आली. (Market) ...

Cotton Market : खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची शेतऱ्यांना भीती - Marathi News | Cotton Market : CCI was not purchasing cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची शेतऱ्यांना भीती

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 'एनसीसीएफ'च्या वतीने कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सहा कापूस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. (Cotton Market) ...

Cotton Market : आकोट बाजारात जाड्या कापसाला काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest News Cotton market Find out price of thick cotton in Akot market see kapus bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : आकोट बाजारात जाड्या कापसाला काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर

Cotton Market : गेल्या काही दिवसांपासून कापसाला बाजार भाव (Cotton Market) मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

Tomato Bajarbhav : दिवाळीतही टोमॅटोची लाली उतरलेलीच, वाचा कॅरेटला काय भाव मिळाला? - Marathi News | Tomato Bajarbhav Even in Diwali tomato market down, see todays pimpalgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajarbhav : दिवाळीतही टोमॅटोची लाली उतरलेलीच, वाचा कॅरेटला काय भाव मिळाला?

Tomato Bajarbhav : आज पिंपळगाव बसवंत मार्केटला 22602 कॅरेट टोमॅटोची आवक झाली तर कॅरेटला कमीत कमी ..(Todays Tomato Market Price) ...

Moong Bajar Bhav : मुगाची सर्वाधिक आवक कुठे झाली; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Moong Bajar Bhav : Where was the maximum arrival of moong; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Bajar Bhav : मुगाची सर्वाधिक आवक कुठे झाली; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (४ नोव्हेंबर) रोजी मुगाची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Moong Bajar Bhav) ...

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Inflow of 31 thousand quintals in Solapur kanda market, todays nashik kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज 04 नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारात लाल कांद्याची 31 हजार क्विंटल आवक झाली. ...

Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav : Highest arrival in Dondai market 5 thousand 747 quintals; Read in detail what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु झाली. (Maize Bajar Bhav) ...