लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Kanda Theft : कांदा चोरीच्या घटना वाढल्या, ऐन दिवाळीत गोदामातून ४९ क्विंटल कांद्याची चोरी - Marathi News | latest News Kanda Theft 49 quintals of onions were stolen from a godown during Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Theft : कांदा चोरीच्या घटना वाढल्या, ऐन दिवाळीत गोदामातून ४९ क्विंटल कांद्याची चोरी

Kanda Theft : साक्री तालुक्यातील सामोडे येथील चोरट्यांनी गुदाम फोडून ४९ क्विंटल कांदा लंपास केल्याची घटना घडली.  ...

Alibaug White Onion : अलिबागचा प्रसिद्ध पांढरा कांदा यंदा उशिरा बाजारात येणार - Marathi News | Alibaug White Onion : The famous white onion of Alibaug will be in the market late this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Alibaug White Onion : अलिबागचा प्रसिद्ध पांढरा कांदा यंदा उशिरा बाजारात येणार

परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या अलिबागमधील पांढऱ्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे. ...

Kanda Bajar Bhav : दिवाळीच्या मुहूर्तावर मंचर बाजार समितीत कांद्याला कसा मिळाला दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : How onion got the price in Manchar Bazaar Committee on the occasion of Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : दिवाळीच्या मुहूर्तावर मंचर बाजार समितीत कांद्याला कसा मिळाला दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी १० किलो कांदा ५०० रुपये या भावाने विकला गेला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी १० किलो ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...

Zendu Bajar Bhav : झेंडूची झाली दिवाळी कसा मिळतोय प्रतिकिलो दर - Marathi News | Zendu Bajar Bhav : Marigold get good market price on diwali festival How much get market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Bajar Bhav : झेंडूची झाली दिवाळी कसा मिळतोय प्रतिकिलो दर

दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा मात्र मार्केट यार्डात गुरुवारी झेंडू फुलांची आवक १०० ते १२० टन झाली असून घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये भाव आहे. ...

Onion Market : नरक चतुर्दशीला राज्यात काय आहे कांदा बाजारभाव; वाचा सविस्तर - Marathi News | Onion Market: What is the onion market price in the state on Narak Chaturdashi; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : नरक चतुर्दशीला राज्यात काय आहे कांदा बाजारभाव; वाचा सविस्तर

दिवाळीमुळे (Diwali) महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) आवक दिसून आली. ...

Market Committee : बाजार समितीत रात्री उशिरापर्यंत चालले मोजमाप; 'या' दिवशी सुरु होणार व्यवहार   - Marathi News | Market Committee : Market Committees transaction will start on next week   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Committee : बाजार समितीत रात्री उशिरापर्यंत चालले मोजमाप; 'या' दिवशी सुरु होणार व्यवहार  

शेतकऱ्यांना आता शेतमाला विक्री करण्यासाठी सहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Market Committee) ...

Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार दिवसांत कांद्याची किती आवक झाली अन् कसा मिळाला दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : How much onion was arrival in Kolhapur market committee in last four days and how was the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार दिवसांत कांद्याची किती आवक झाली अन् कसा मिळाला दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...

Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर - Marathi News | Gul Bajar Bhav : Kolhapur Bazar Samiti has a large arrival of jaggery How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचीआवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ...