लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर - Marathi News | Zendu Bajar Bhav : Shortage of marigold flowers in the market on the eve of Diwali how get the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर

दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. ...

Tomato Market : पुणे, मुंबईत टोमॅटोला प्रति किलो काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Tomato Market price per kg of tomatoes in Pune, Mumbai see market prices  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुणे, मुंबईत टोमॅटोला प्रति किलो काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 04 हजार 778 क्विंटलची आवक झाली. ...

Maize Bajar Bhav :  नांदगाव बाजारात पिवळी मक्याची आवक सर्वाधिक; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav :  Nandgaon market has the highest arrival of yellow maize | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav :  नांदगाव बाजारात पिवळी मक्याची आवक सर्वाधिक; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज (२९ ऑक्टोबर) रोजी मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav) ...

Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav: Soybean arrival 26378 quintals on the occasion of Dhantrayodashi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Kanda Bajarbhav : धनत्रयोदशीला कळवण बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav onions market price on Dhanteras diwali in kalwan market Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : धनत्रयोदशीला कळवण बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 65 हजार 445 क्विंटलची आवक झाली. ...

Soybean kendra : सोयाबीनच्या अडचणी सुटेना ; हमीभाव केंद्रात खरेदी होईना  - Marathi News | Soybean kendra : problems of soybeans are not solved; Guarantee price will not be purchased at the center  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean kendra : सोयाबीनच्या अडचणी सुटेना ; हमीभाव केंद्रात खरेदी होईना 

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकरी नाईलाजास्तव मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री करीत आहेत. (Soybean kendra) ...

Soybean Market : दिवाळीमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रीवर भर; बाजारात किती झाली आवक ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market : farmers focus on selling soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : दिवाळीमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रीवर भर; बाजारात किती झाली आवक ते वाचा सविस्तर

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात उत्पादित सोयाबीनसह गेल्या हंगामातील साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्यावर भर दिला होता. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली. (Soybean Market) ...

Diwali Kanda Market : दिवाळी सणामुळे कांदा आवक वाढली, देवळ्यातील रामेश्वर कृषी मार्केट आजही सुरू - Marathi News | Diwali Kanda Market: Due to the Diwali festival, the arrival of onions increased, the Rameshwar Agricultural Market in Dewala continues today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali Kanda Market : दिवाळी सणामुळे कांदा आवक वाढली, देवळ्यातील रामेश्वर कृषी मार्केट आजही सुरू

Diwali Kanda Market : शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी खारीफाटा येथील रामेश्वर कृषी मार्केट आजही सुरू ठेवण्यात आले आहे. ...