लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह, मराठी बातम्या

Mars, Latest Marathi News

मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर   - Marathi News | Mars Effect On Earth Climate: What will happen to Earth if Mars disappears? Shocking information revealed through research | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  

Mars Effect On Earth Climate: पृथ्वीवरील वातावारणातील बदल हे केवळ सूर्य किंवा प्रदूषणामुळे नाही, तर त्यामागे आणखीही काही कारणं आहेत, अशी धक्कादायक माहिती संशोधनामधून समोर आली आहे. तसेच ही माहिती तुम्हाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे. ...

११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत - Marathi News | NASA MAVEN Loss of Contact: After 11 years of successful mission, NASA's 'MAVEN' Mars orbiter suddenly loses contact; Scientists worried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत

NASA MAVEN Loss of Contact : सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत पोहोचलेल्या MAVEN चे मुख्य काम मंगळावरचे वातावरण आणि सौर वाऱ्यांमधील क्रियाकलाप समजून घेणे होते. ...

मंगळावर धुळीचा राक्षस; वेग तब्बल ३७३ किमी प्रतितास; नासाने टिपली छायाचित्रे - Marathi News | Dust monster on Mars; Speed of 373 kmph; NASA captures images | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर धुळीचा राक्षस; वेग तब्बल ३७३ किमी प्रतितास; नासाने टिपली छायाचित्रे

वावटळी इतक्या प्रचंड असतात की, त्या हजारो किलोमीटरपर्यंत पसरतात आणि सूर्यप्रकाश अडवतात. ...

मंगळावरील जीवन : मानवी उत्सुकतेला नवे पंख! - Marathi News | Life on Mars: New wings for human curiosity! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंगळावरील जीवन : मानवी उत्सुकतेला नवे पंख!

नासाने नुकतीच एक घोषणा केली आहे. त्यामुळे मंगळावर कधीकाळी खरेच जीवन होते का आणि मंगळावर माणूस घर करेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.  ...

मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | nasa rover perseverance discovers mars life in ancient riverbed old structure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्

NASA Rover Perseverance Mars life : मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीच्या अनुषंगाने नासाचे अनेक प्रकारचे शोध सुरू आहेत. ...

मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव; किंमत ₹34 कोटी, काय खास? - Marathi News | Auction of the largest meteorite that fell from Mars to Earth; Price ₹34 crore, what's special..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव; किंमत ₹34 कोटी, काय खास?

हा पृथ्वीवर कोसळलेला मंगळाचा सर्वात मोठा तुकडा आहे. ...

चंद्रयान-४, मंगळयान-२, शुक्रयान-१...; अवकाशात वाजणार भारताचा डंका! मोदी 3.0 मध्ये लॉन्च होणार हे 5 मिशन - Marathi News | Chandrayaan-4, Marsyaan-2, Sukrayaan-1 These 5 missions will be launched in Modi 3rd term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-४, मंगळयान-२, शुक्रयान-१...; अवकाशात वाजणार भारताचा डंका! मोदी 3.0 मध्ये लॉन्च होणार हे 5 मिशन

आता, मोदी 3.0 च्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्रो अनेक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. तर जाणून घेऊयात भारताच्या भविष्यातील 5 अंतराळ मोहिमांसंदर्भात... ...

पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित... - Marathi News | elon-musk-predicts-humans-will-live-in-colonies-on-mars-in-30-years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित...

इलॉन मस्क यांच्या या दाव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...