मंगळावर जीवसृष्टीची शक्यता शास्त्रज्ञांची याआधीच वर्तवली आहे. त्यामुळे भविष्यात मंगळावर मानवसृष्टी पोहोचल्यास या अद्भूत ग्रहावर काही गोष्टी सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. जाणून घेऊयात... ...
Perseverance rover : १८ फेब्रुवारीला NASA च्या रोवरने मंगळ ग्रहावर लॅंडींग केलं होतं. त्यानंतर मंगळ ग्रहाचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यांद्वारे मंगळ ग्रह कसा आहे हे बघायला मिळतं. ...
सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड् ...
New Sounds From Mars: नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता. ...
पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. ...