लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह

Mars, Latest Marathi News

पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा - Marathi News | Aliens hide on Earth, secret haunt on Mars; claim by a senior Israeli researcher | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा

Aliens Exist: एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही याची कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा - Marathi News | These four creatures on Earth can live on Mars, a big claim of experts | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा

Mars News : पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळवून घेत वास्तव्य करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ...

शुक्रयानाच्या आंतरराष्ट्रीय उपकरणांसाठी २० प्रस्तावांची निवड - Marathi News | Selection of 20 proposals for Shukrayan's international equipment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुक्रयानाच्या आंतरराष्ट्रीय उपकरणांसाठी २० प्रस्तावांची निवड

कोरोनामुळे प्रक्षेपण लांबणार; इस्रोकडून जय्यत तयारी सुरू ...

मंगळावर पाणी.. ते दिसले कसे? - Marathi News | Water on Mars .. How did it look? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंगळावर पाणी.. ते दिसले कसे?

सायन्स मॅगझिन नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमीमध्ये याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी मार्स एक्स्प्रेस या सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या गेल्या दहा वर्षांतील रडार इमेजेसचा अभ्यास केला. ...

खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर - Marathi News | Water on Mars Nasa found three buried lakes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर

हा सरोवर बर्फाखाली दबलेला आहे. म्हणजे जर या पाण्याचा उपयोग केला गेला तर भविष्यात मंगळ ग्रहावर जाऊन राहता येऊ शकतं. ...

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | How many people will live on Mars? Finally got the answer to the big question | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

मंगळग्रहावर जाण्याचे स्वप्न मानवाकडून अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. मात्र त्याआधी माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. अशा अने प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे. ...

VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा.... - Marathi News | Scientists spot strange green glow around mars in bombshell space discovery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

स्पेस डॉट कॉमनुसार, मंगळ ग्रहाच्या चारही बाजूने असलेल्या या हिरव्या गोळ्यात ऑक्सिजन असू शकतं, ज्यामुळे ही रिंग या रंगाची दिसत आहे. ...

पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही - Marathi News | Earth's 'Mars'; Even for a few decades no rainfall | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही