लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह, फोटो

Mars, Latest Marathi News

Mars Photo : मंगळ ग्रहाचे अवाक् करणारे फोटो आले समोर, बघून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास! - Marathi News | New photo of mars surfaced you won't believe your eyes after seeing these pics | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Mars Photo : मंगळ ग्रहाचे अवाक् करणारे फोटो आले समोर, बघून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

Mars Surfaced Photo : हे फोटो निश्चितपणे तुम्हाला अवाक् करतील. मंगळ ग्रहावरील ग्रॅंड कॅन्यनच्या या थक्क करणाऱ्या फोटोंमध्ये लाल ग्रहाचा चमकदार रंग आणि सुंदर मैदान दिसतं. ...

माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं - Marathi News | Space Tourism: 8 Cool Destinations That Future Mars Tourists Could Explore on Planet | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं

मंगळावर जीवसृष्टीची शक्यता शास्त्रज्ञांची याआधीच वर्तवली आहे. त्यामुळे भविष्यात मंगळावर मानवसृष्टी पोहोचल्यास या अद्भूत ग्रहावर काही गोष्टी सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. जाणून घेऊयात... ...

NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो - Marathi News | NASA perseverance rover completes 100th mars day on the red planet see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

Perseverance rover : १८ फेब्रुवारीला NASA च्या रोवरने मंगळ ग्रहावर लॅंडींग केलं होतं. त्यानंतर मंगळ ग्रहाचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यांद्वारे मंगळ ग्रह कसा आहे हे बघायला मिळतं. ...

मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क! - Marathi News | NASA image of blue golden sand dunes on mars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क!

या फोटोंवरून एक बाब ही स्पष्ट झाली की, मंगळ ग्रह पूर्ण लाल नाही. या ग्रहावर ते सर्व रंग आहेत जे कोणत्याही ग्रहाला सुंदर बनवतात. ...

मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा चमकदार दगड पाहून वैज्ञानिक हैराण, पण लाल ग्रहावर हिरवा दगड आला कुठून? - Marathi News | Green rock on red mars NASA Mars perseverance rover captures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा चमकदार दगड पाहून वैज्ञानिक हैराण, पण लाल ग्रहावर हिरवा दगड आला कुठून?

या रहस्यमयी हिरव्या रंगाच्या दगडाचं सत्य अजून समोर आलेलं नाही. हा कुठून आलाय हे कळलं नाही. तो कशापासून तयार झाला हेही समजू शकलेलं नाही. ...

मोठी बातमी! मंगळाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर; जनजीवनाची आशा, पाहा... - Marathi News | mars water vapour layer found in the atmosphere of Mars | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! मंगळाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर; जनजीवनाची आशा, पाहा...

Mars Water Vapour : मंगळ ग्रहावरील संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठं यश प्राप्त झालंय. हे यश नक्कीच वाखाणण्याजोगं आहे कारण यातून मंगळवारील जनजीवनाच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळणार आहे. नेमकं काय आढळलंय हे पाहुयात... ...

मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा - Marathi News | These four creatures on Earth can live on Mars, a big claim of experts | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा

Mars News : पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळवून घेत वास्तव्य करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ...

खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर - Marathi News | Water on Mars Nasa found three buried lakes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर

हा सरोवर बर्फाखाली दबलेला आहे. म्हणजे जर या पाण्याचा उपयोग केला गेला तर भविष्यात मंगळ ग्रहावर जाऊन राहता येऊ शकतं. ...