लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी

Maruti suzuki, Latest Marathi News

Maruti Suzuki Alto लाँच; 31 किमी मायलेजचा दावा - Marathi News | Maruti Suzuki Alto Launch; 31 km mileage claimed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki Alto लाँच; 31 किमी मायलेजचा दावा

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांची सर्वात छोटी कार अल्टो लाँच केली आहे ...

मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज - Marathi News | Maruti should build 'Five Star safty' car; Challenge given at launch of Tata Altroz by Globle NCAP CEO | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज

भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली. ...

Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू - Marathi News | Hyundai launches AURA compact sedan; price tag 5.79 lakhs onwords | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू

ह्युंदाईने एक्ससेंटच्या जागी नवीन कॉम्पॅक्ट सेदान कार AURA लाँच केली आहे. ...

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच - Marathi News | Auto Expo 2020: Most eye-catching Auto Expo; About 70 cars will be launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली - Marathi News | Hyundai cached the opportunity of ressesion; Became the largest 'export' company of India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली

देशात सध्या मंदीचे वारे सुरू आहेत. यामुळे गेले वर्षभर वाहन क्षेत्रामध्ये सुस्ती आली आहे. ...

मारुती इको बंद होणार ही अफवाच; नवीन सुरक्षित कार लाँच - Marathi News | Rumors that the Maruti Eco will close; Launch a new safe car at 3.81 lkh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती इको बंद होणार ही अफवाच; नवीन सुरक्षित कार लाँच

बीएस ६ नियमावलीमध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानली गेली आहे. यामध्ये एबीएस, पार्किंग सेन्सरसह दोन एअरबॅग बंधनकारक करण्यात आल्या होत्या. ...

Renault Kwid Climber Review: छोटीशी पण स्टायलिश क्विड कशी आहे? खरेच परवडणारी आहे का? - Marathi News | Renault Kwid Climber Review: How is a small but stylish car? Is it really affordable? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Renault Kwid Climber Review: छोटीशी पण स्टायलिश क्विड कशी आहे? खरेच परवडणारी आहे का?

क्विड ही एखाद्या एसयुव्हीचे छोटे रुपच. परंतू या कारमध्ये लेग स्पेस आणि लगेज स्पेसही कमालीची मोठी आहे. ही बाब अन्य़ कंपन्यांच्या हॅचबॅक कारनाही जमलेली नाही. ...

डिझेलची सद्दी संपली? मारुतीची S-Cross पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये येतेय - Marathi News | Diesel run out? Maruti's S-Cross is coming to petrol for the first time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिझेलची सद्दी संपली? मारुतीची S-Cross पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये येतेय

बीएस ६ मुळे मारुतीला डिझेलची इंजिने महागडी ठरत आहेत. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत या इंजिनांची किंमत 2 ते 2.5 लाखांनी वाढणार आहे. ...