लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती

Maruti, Latest Marathi News

आता गोबर गॅसवर धावणार गाडी! 6 नव्या इलेक्ट्रिक कार आणतेय Maruti; जाणून घ्या, कंपनीचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | Now the car will run on biogas Maruti to launch 6 new electric cars brand will focus on biogas can be use in cng models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता गोबर गॅसवर धावणार गाडी! 6 नव्या इलेक्ट्रिक कार आणतेय Maruti; जाणून घ्या, कंपनीचा संपूर्ण प्लॅन

कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. ...

आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी... - Marathi News | Now it's Toyota's turn! Did it with Maruti, toyota urban cruiser hyryder recall for 4000 SUV back... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी...

ज्या समस्या मारुतीच्या गाडीत त्याच समस्या टोयोटाच्या गाडीत येणे स्वाभाविक होते. तेच झाले आहे.  ...

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट - Marathi News | Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. ...

Maruti Grand Vitara Recall: मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी - Marathi News | Second Grand Recall of Maruti Suzuki! 11,177 Vitaras recalled; Now seatbelt fault | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी

मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा कार माघारी बोलविल्या होत्या. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या होती. ...

Jimny Vs Thar: इंजिन छोटे असले तरी थारपेक्षा या पाच गोष्टींत सरस आहे जिम्नी, पहा ती फिचर्स... - Marathi News | Although the engine is low power, Maruti's Jimny is better than Mahindra Thar in these five things, see the features... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इंजिन छोटे असले तरी थारपेक्षा या पाच गोष्टींत सरस आहे जिम्नी, पहा ती फिचर्स...

Jimny Vs Thar Comparison: जर तुम्हाला अशी एसयुव्ही खरेदी करायची असेल तर सध्या तरी दोनच पर्याय आहेत जे १० लाखांत उपलब्ध होऊ शकणार आहेत. ...

फक्त ₹40,000 देऊन घरी आणा मारुतीची नंबर-1 फॅमिली कार, मायलेज देईल 33km पार! - Marathi News | Bring home Maruti's number-1 family car for just ₹40,000, with a mileage of 33km! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त ₹40,000 देऊन घरी आणा मारुतीची नंबर-1 फॅमिली कार, मायलेज देईल 33km पार!

ज्या कारसंदर्भात आपण बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे, मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10). या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). ...

Maruti Suzuki Recall: अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा, गाड्या वापरू नका! मारुतीचा हजारो कारमालकांना तातडीचा संदेश - Marathi News | Maruti Suzuki Recall: From Alto to Grand Vitara, Don't Use Cars! Maruti's urgent message to thousands of car owners, after Airbag Fault found in cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा, गाड्या वापरू नका! मारुतीचा हजारो कारमालकांना तातडीचा संदेश

कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे.  ...

टाटा पंच, खप खप खपली पण...; २०२२ मधील सर्वाधिक विकली गेलेली कार कोणती, 30 गाड्यांची लिस्ट... - Marathi News | Which is the best selling car in 2022 Tata punch, Nexon?; List of 30 cars sale | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा पंच, खप खप खपली पण...; २०२२ मधील सर्वाधिक विकली गेलेली कार कोणती, 30 गाड्यांची लिस्ट...

२०२२ मध्ये हॅचबॅक आणि SUV/क्रॉसओव्हर्स/MUV विकल्या गेल्या होत्या. मारुती डिझायर ही एकमेव सेदान टॉप 10 मध्ये होती. ...