लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती

Maruti, Latest Marathi News

Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार! - Marathi News | Honda's SUV has shaken the entire car market upcoming honda suv to rival hyundai creta and maruti grand vitara | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार!

जर ही SUV यशस्वी झाली, तर क्रेटा आणि ग्रँड विटाराच्या विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. हे ना Hyundai ला आवडणारे असेल, ना मारुतीला. ...

Maruti suzuki Price Hike: सेकंड हँड कार विकणाऱ्यांना फायदाच फायदा; मारुतीने कारच्या किंमती वाढविल्या - Marathi News | Second-hand car sellers will get benefit; Maruti suzuki has increased the prices of the car by 1.1 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड कार विकणाऱ्यांना फायदाच फायदा; मारुतीने कारच्या किंमती वाढविल्या

मारुती सुझुकीने अद्याप कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. ...

SUV मध्ये बसून घ्या बलेनोचा फील, मारुतीनं सादर केली Fronx; 6 एअरबॅग्ससह दिले आहेत खास फीचर्स - Marathi News | maruti unviel fronx compact suv showcased at auto expo 2023 Special features are provided with 6 airbags | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती बलेनोचं SUV मॉडेल सादर..., नाव दिलं Fronx; 6 एअरबॅग्ससह दिले आहेत खास फीचर्स

ग्राहक ही कार मारुती सुझुकी नेक्साच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून केवळ 11,000 रुपयांत बुक करू शकतात. ...

Baleno, ऑल्टो नाही! या स्वस्तातल्या कारचा वर्षभर दिसला 'जलवा'; खरेदीसाठी उडाली ग्राहकांची झुंबड - Marathi News | maruti suzuki wagonr remains best selling car in 2022 Crowds of customers rushed to buy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Baleno, ऑल्टो नाही! या स्वस्तातल्या कारचा वर्षभर दिसला 'जलवा'; खरेदीसाठी उडाली ग्राहकांची झुंबड

सध्या भारतीय बाजारात हिची किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.20 लाख रुपयांपर्यंत जाते. ...

महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत  - Marathi News | Modified Maruti suzuki jimny 5-door coming to rival Mahindra Thar fell in love at first sight viral video from japan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत 

ही जिम्नी एवढी आकर्षक दिसत आहे, की आपलीही हिला ऑफ-रोडिंगवर घेऊन जाण्यची इच्छा होईल. ...

Auto Expo Maruti Suzuki: टाटामध्ये खळबळ उडाली! मारुती इलेक्ट्रीक कारसाठी पहिले पाऊल टाकणार; ऑटो एक्स्पोमध्ये १६ कार... - Marathi News | Auto Expo 2023 Maruti Suzuki: Tata gets shake! Maruti to make first move for electric cars; 16 cars in Auto Expo... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटामध्ये खळबळ उडाली! मारुती इलेक्ट्रीक कारसाठी पहिले पाऊल टाकणार; ऑटो एक्स्पोमध्ये १६ कार...

टाटाच्या पॅव्हेलिअनमध्य़े काय असेल ते आपल्याला समजले आहेच पण मारुतीच्या पॅव्हेलिअनमध्ये काय असेल याची उत्सूकता अनेकांना लागून राहिली आहे. मारुती सुझुकी एक दोन नाही तर १६ कार दाखविणार आहे. ...

New Maruti Suzuki Swift Launch: मारुतीची नवी स्विफ्ट येतेय, नवी स्टील बॉडी... 5 स्टार रेटिंग मिळविणार? - Marathi News | New Maruti Suzuki Swift Launch: Maruti's new Swift is coming, new steel body platform... will get 5 star rating? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नवी स्विफ्ट येतेय, नवी स्टील बॉडी... 5 स्टार रेटिंग मिळविणार?

आगामी नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. नवीन प्लॅटफॉर्ममध्ये मजबूत स्टीलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. ...

Grand Vitara CNG: मारुतीने जबरा युक्ती लढविली! नवी ग्रँड व्हिटारा सीएनजीमध्ये, पण सिलिंडरच दिसत नाही... - Marathi News | Grand Vitara CNG: Maruti has fought hard! New Grand Vitara in CNG, but no cylinder... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीने जबरा युक्ती लढविली! नवी ग्रँड व्हिटारा सीएनजीमध्ये, पण सिलिंडरच दिसत नाही...

सीएनजी कार घेतली की साहित्य ठेवायला बुट स्पेसच मिळत नसायची. यामुळे अनेक ग्राहक सीएनजी कार घेत नव्हते. मारुतीने जबरदस्त युक्ती लढविली आहे. ...