Fixing In Pakistan Cricket: पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची प्रकरणं वाढू लागली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हल्लीच ३५ वर्षीय लेगस्पिनर आसिफ आफ्रिदीवर भ्रष्टाटार प्रतिबंधक संहितेंतर्गत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...