T20 World Cup, IND vs AFG Fixing : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावताना टीम इंडियानं अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला. ...
आंतरराष्ट्रीय वेबसाईट अल जजीरा ( Al Jazeera) यांनी एक डॉक्यूमेंट्री सादर केली होती आणि त्यात मॅच फिक्सिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याचा दावा केला गेला. ...