पाकिस्तान क्रिकेट संघातील मधल्या फळीचा फलंदाज उमर अकमलवर तीन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेची कारवाई झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या शिस्तपालन समितीचे प्रमुखे न्यायाधीश ( निवृत्त) फजल-ए- मिरान चौहान यांनी ...
टी-२० वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या महत्वाच्या सामन्यात हे फिक्सिंग करण्यात आले होते. या सामन्याचा कल कसा असेल, सामना कसे वळण घेईल, त्याचबरोबर या सामन्याचा निकाल काय लागेल, या गोष्टी या खेळाडूने शेअर केल्या होत्या. ...