सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. ...
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माऊलीचे प्रमोशन केवळ मुंबईतच नव्हे तर जोरदाररित्या पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. प्रमोशनच्या दरम्यान चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार रितेश देशमुख, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी नुकतीच जेजुरी आणि पढंरपुरची वारी केल ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
रितेश आणि सिध्दार्थने केलेला डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाहुणे कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्समध्ये आलेला उत्साह या सर्व गोष्टीने परिपूर्ण आणि मनोरंजक असा खास एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. ...