लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
केएल राहुलचा रणजी कमबॅक ठरला 'फ्लॉप शो'! जाणून घ्या, किती चेंडू खेळला? किती केल्या धावा? - Marathi News | KL Rahul Ranji comeback turned out to be a flop show how many balls did he faced and How many runs did he score | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलचा रणजी कमबॅक ठरला 'फ्लॉप शो'! किती चेंडू खेळला? किती केल्या धावा?

KL Rahul Ranji Comeback : ५ वर्षांनंतर रणजीच्या खेळपट्टीवर परतला केएल राहुल ...

Vijay Hazare Trophy Final: विदर्भाचं जेतेपदाचं स्वप्न राहिलं अधूरं! कर्नाटक संघानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी - Marathi News | Vijay Hazare Trophy Karnataka vs Vidarbha Final Mayank Agarawal Lead Karnataka continue their unbeaten run in VHT finals with a 36 run win And Lift 5th Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy: विदर्भाचं जेतेपदाचं स्वप्न अधूरं! कर्नाटक संघानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी

विदर्भ संघाकडून दुबेनं अखेरच्या षटकात फटकेबाजी केली, पण शेवटी कर्नाटक संघानंच मारली बाजी ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: "तो कितीही चांगला खेळला तरी त्याला संघात जागा मिळेल असं वाटत नाही..." - Marathi News | "No matter how well he plays, it will be difficult for him to get a place in the Indian team"; Dinesh Karthik's prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी: "तो कितीही चांगला खेळला तरी त्याला संघात जागा मिळेल असं वाटत नाही..."

तुफान फॉर्मात असलेल्या स्टार क्रिकेटरबाबत दिनेश कार्तिकची मोठी भविष्यवाणी ...

ना कॅप्टन 'आउट' ना संघ! करुण नायरच्या नेतृत्वात विदर्भ संघाने थाटात गाठली फायनल - Marathi News | Karun Nair led Vidarbha beat Maharashtra by 69 runs in the Semi Final 2 set up Vijay Hazare Trophy Final showdown against Karnataka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना कॅप्टन 'आउट' ना संघ! करुण नायरच्या नेतृत्वात विदर्भ संघाने थाटात गाठली फायनल

विदर्भ संघानं ६९ धावांनी विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलं. ...

Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलची क्लास फिफ्टी! हरयाणा 'आउट'; कर्नाटक संघानं गाठली फायनल - Marathi News | Vijay Hazare Trophy Devdutt Padikkal Anchored A Tricky Run Chase semifinal Karnataka beats Haryana by 5 wickets And Reach Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलची क्लास फिफ्टी! हरयाणा 'आउट'; कर्नाटक संघानं गाठली फायनल

कर्नाटक संघाकडून देवदत्त पडिक्कलसह स्मरन रविचंद्रन केली अविस्मरणीय खेळी ...

Vijay Hazare Trophy : वनडेत धावांची 'बरसात'! या ५ फलंदाजांसाठी उघडेल का टीम इंडियाचं दार? - Marathi News | Ahead Of ICC Champions Trophy See Record Mayank AgarawalTo Ayush Mhatre Top 5 Most Run Getters Vijay Hazare Trophy 2024-25 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत धावांची 'बरसात'! या ५ फलंदाजांसाठी उघडेल का टीम इंडियाचं दार?

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज ...

१७ वर्षीय मुंबईकराचा धमाक्यावर धमाका! मयंकच्या भात्यातून सेंच्युरीची हॅटट्रिक - Marathi News | Mayank Agarwal Mumbaikar Ayush Mhatre And Abhishek Sharma Shine With Explosive Centuries In Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ वर्षीय मुंबईकराचा धमाक्यावर धमाका! मयंकच्या भात्यातून सेंच्युरीची हॅटट्रिक

एक नजर तुफान फटकेबाजीसह शतकी नजराणा पेश करणाऱ्या फलंदाजांवर  ...

IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप - Marathi News | No bids in IPL auction Mayank Yadav smashes Hat trick of centuries in vijay hazare trophy kavya Maran SRH released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप

Vijay Hazare Trophy 2024-25, Kavya Maran SRH IPL: गेल्या वर्षी SRH कडून खेळला होता, आता विजय हजारे स्पर्धेत ठोकतोय शतकांवर शतकं ...