शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : मायावतींची आज दिल्लीत कोणतीही बैठक नाही - बसपा

राष्ट्रीय : Lok Sabha 2019 Exit Poll:  उत्तर प्रदेशात काय होणार? अनेकांचे गणित चुकणार  

राष्ट्रीय : निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी!

राष्ट्रीय : चंद्राबाबूंच्या भेटीगाठी जोरात, लखनौमध्ये केली अखिलेश, मायावतींशी चर्चा

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : मायावती, अखिलेश भाजपसोबत जाणार नाही; राहुल गांधींचा दावा

राजकारण : रामदास आठवलेंचं मायावतींविरोधात वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : मोदींच्या विजयासाठी वाराणसीत स्थानिकांना गुंडाकडून धमकी, मायावती यांचा भाजपावर आरोप

राष्ट्रीय : मोदींवर टीका करणाऱ्या मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे : रामदास आठवले

राष्ट्रीय : प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा 

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची प्रतिष्ठा पणाला