शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात

राष्ट्रीय : विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दलितप्रेम नाटकी, मायावती यांची टीका

राष्ट्रीय : भाजपा नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या बायका घाबरतात; मायावतींची जळजळीत टीका

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मायावतींना 'ही' जात सांगितली

राष्ट्रीय : सगळ्यांकडून काही तरी शिकतो, मोदींकडूनही एक गोष्ट शिकलो : राहुल गांधी

राष्ट्रीय : '...तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान केलं नसतं'

राजकारण : मोदी जन्मानं ओबीसी असते, तर संघानं त्यांना पीएम केलं असतं का?- मायावती

राष्ट्रीय : एकमेकां सहाय्य करू... अखिलेश म्हणतात आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM

महाराष्ट्र : पंतप्रधानपदासाठी एकवेळ मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना विरोधच : प्रकाश आंबेडकर