शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

महाराष्ट्र : पंतप्रधानपदासाठी एकवेळ मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना विरोधच : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : पंतप्रधानपदाची संधी मिळाल्यास आंबेडकर नगरमधून निवडणूक लढवणार : मायावती

राष्ट्रीय : राहुल, सोनिया गांधी यांना मतदान करा, मायावतींचा बसप कार्यकर्त्यांना आदेश

राष्ट्रीय : '...म्हणून रायबरेली आणि अमेठीची जागा काँग्रेसला सोडली'

राष्ट्रीय : काँग्रेस-सपाचं जुगाड मायावतींच्या लक्षात आले; मोदींची गुगली

राष्ट्रीय : मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील, भाजपा खासदाराचं विधान

राष्ट्रीय : प्रचारसभेला भजने म्हणायला जातात का? 'बाबर की औलाद' कारवाईवर योगी भडकले

राष्ट्रीय : ...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती

राष्ट्रीय : मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका