शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : गेस्ट हाऊस प्रकरण विसरून मुलायम सिंहांसाठी मायावती मत मागणार

राष्ट्रीय : प्रचारबंदीची कारवाई संपताच मायावतींची निवडणूक आयोगावर टीका

राजकारण : मायावतींच्या अनुपस्थितीत भाचा आकाश आनंद प्रचारात

संपादकीय : वाट्टेल ते बोलणारे नेते वाचाळवीर की वाचस्पती?

संपादकीय : 'त्या' नेत्यांच्या विखारी प्रचारास निवडणूक आयोगानं घातला लगाम

राजकारण : मोदींनी कॅमेरे लावलेत, भाजपाला मत न दिल्यास काम मिळणार नाही; भाजपा आमदाराची धमकी

राष्ट्रीय : बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र

राजकारण : राजकीय नेत्यांना झटका; योगी, मायावतींवर प्रचारबंदी

राजकारण : उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष

राष्ट्रीय : योगी आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई