शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : आज राहुल गांधींची इफ्तार पार्टी; मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात जागावाटपाचं घोडं अडणार? बसपा 40 जागा मागणार

राष्ट्रीय : विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाला मिळणार 'इतक्या' जागा 

राष्ट्रीय : मायावती जाणार १५ कोटींच्या बंगल्यात!

राष्ट्रीय : मायावती, मुलायम सिंह, राजनाथ यांना सरकारी बंगले सोडावे लागणार; सुप्रीम कोर्टाचा झटका

राष्ट्रीय : मायावती यांचे सरकार होते कार्यक्षम; योगींच्या मंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : गरज पडल्यास भाजपाचं सरकार स्थापण्यासाठी मायावतींशी चर्चा करण्यास तयार - रामदास आठवले 

राष्ट्रीय : अखिलेशना आणण्यासाठी गेली मायावतींची मर्सिडीज, लोकसभेसाठी एकत्र येणार?

राष्ट्रीय : विजयाने विरोधकांना बळ, भाजपाच्या पराभवासाठी आघाडी आवश्यक

राष्ट्रीय : फुलपूर, गोरखपूरमध्ये सपाला पाठिंबा नाही! पोटनिवडणुकीसंदर्भात मायावतींची स्पष्टोक्ती