लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
SP-BSP यांच्यात आघाडी?; मायावती, अखिलेश उद्या घेणार निर्णय  - Marathi News | Mayawati, Akhilesh Yadav to announce SP-BSP alliance tomorrow, Congress out of alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SP-BSP यांच्यात आघाडी?; मायावती, अखिलेश उद्या घेणार निर्णय 

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव उद्या (दि.11) लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. ...

लोकमत संपादकीय - सूड आहे, शहाणपण नाही - Marathi News | Lokmat Editorial - There is no retribution, there is no retribution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - सूड आहे, शहाणपण नाही

मोदींना बरोबरीने तोंड देऊ शकेल, असा एकच नेता देशासमोर आहे आणि तो राहुल गांधी हा आहे. त्याचे बळ वाढविण्याऐवजी त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न अखिलेश, मायावती हे करीत असतील, तर ते आपलीही लोकप्रियता घालवून बसतील. ...

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या 10 टक्के आरक्षणाला मायावतींचा पाठिंबा - Marathi News | bsp chief mayawati says bsp welcomes reservation for economically weaker sections of upper castes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या 10 टक्के आरक्षणाला मायावतींचा पाठिंबा

सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...

तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग - Marathi News | akhilesh yadav and mayawati will not participate in the swearing in ceremonies in rajasthan chhattisgarh and madhya pradesh today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज 17 डिसेंबर रोजी होत आहे. ...

कॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक! - Marathi News | Congress victory will give more trouble Mamata, Mayawati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक!

सखोल विचार केल्यास, हे निवडणूक निकाल पंतप्रधान पदाची मनिषा बाळगून असलेल्या ममता बॅनर्जी आणि मायावतींसारख्या नेत्यांसाठी त्याहूनही मोठा झटका आहे.   ...

राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात - Marathi News | BJP out of power we have agreed to support Congress in Madhya Pradesh and if need be in Rajasthan by mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात

राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. ...

Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, बसपाप्रमुख मायावतींची घोषणा  - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : In any case, the BSP will not support BJP -Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, बसपाप्रमुख मायावतींची घोषणा 

मध्य प्रदेशमध्ये मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवार पाच ठिकाणी आघाडीवर असल्याने सत्तेच्या चाव्या मायावतींच्या हाती येण्याची शक्यता आहे. ...

Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर - Marathi News | Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018: काँग्रेस आणि भाजपामध्ये सत्तेसाठी आरपारची लढाई पाहायला मिळणार ...