लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
बॅलेट पेपरने मतदान झालेल्या भागात भाजपाचा निकाल इतका खराब का ? - Marathi News | Why is the BJP's result in ballet paper used so poor? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅलेट पेपरने मतदान झालेल्या भागात भाजपाचा निकाल इतका खराब का ?

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरील मायावतींच्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा - Marathi News | Way paved of Mayawati public meeting on Nagpur's Kasturchand Park | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरील मायावतींच्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर सभेचा मार्ग वाहतूक विभागाने परवानगी दिल्यामुळे मोकळा झाला आहे. ही सभा १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कस्तूरचंद पार्क मैदानावर होणार आहे. ...

नोटबंदीनंतर मायावती, मीसा भारतीने 'सेफ' केले कोट्यवधी रूपये, न्यूज चॅनलचा दावा - Marathi News | Mayawati, Misa Bharti made 'safe' billions of rupees, news channel claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीनंतर मायावती, मीसा भारतीने 'सेफ' केले कोट्यवधी रूपये, न्यूज चॅनलचा दावा

नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चार्जशिटद्वारे संशयीत व्यवहार करणा-या नावांचा खुलासा झाला आहे. ...

बसपा-रिपाइंच्या ऐक्याची गरज , मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे - Marathi News | The need for BSP-AAP, the Mayawati should accept the National President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बसपा-रिपाइंच्या ऐक्याची गरज , मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे

समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ...

धर्मगुरू न सुधरल्यास हिंदू धर्माला देईन सोडचिठ्ठी, मायावतींचा इशारा  - Marathi News | If the teacher fails to correct, then will give the reminder to Hindu religion, Mayawati's hint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मगुरू न सुधरल्यास हिंदू धर्माला देईन सोडचिठ्ठी, मायावतींचा इशारा 

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज एका सभेला संबोधित करताना धर्मांतराबाबत मोठी घोषणा केली आहे. ...