शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले... 

उत्तर प्रदेश : ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

उत्तर प्रदेश : युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, फक्त सरकार स्थापनेसाठीच...

राष्ट्रीय : आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावती यांची घोषणा

राष्ट्रीय : बसपा UCC च्या विरोधात नाही, पण..., मायावतींचे मोठे विधान

पुणे : एका राज्याचे मुख्यमंत्री झाले म्हणजे... 'भारत राष्ट्र समिती'च्या पक्ष विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : मायावतींनी भाच्यावर मोठी जबाबदारी सोपविली; चार राज्यांच्या विधानसभा लढवणार

राष्ट्रीय : नव्या संसदेच्या उद्घाटनावर मायावतींचा धक्कादायक निर्णय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल मोठा दावा

राष्ट्रीय : अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!

राष्ट्रीय : Mayawati : यूपीची मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते पण राष्ट्रपती नाही; मायावतींनी सांगितली 'मन की बात'