शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : Mayawati vs BJP:  असे प्रकार वाढत गेल्यास आपला देश दुर्बल होत जाईल; मायावतींचा भाजपाला इशारा

राष्ट्रीय : ज्ञानवापी वादावर मायावतींचे मोठे विधान; म्हणाल्या, धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे

राष्ट्रीय : Uttar Pradesh Politics: अखिलेशवर मायावतींचा पलटवार; जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार...

राष्ट्रीय : मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण राष्ट्रपती होण्याचे नाही, मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'आपलं विखुरलेलं घर तर सांभाळता येईना...'; राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मायावती स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : ईडीच्या भीतीने मायावतींनी आघाडी केली नाही, राहुल गांधी यांचा निवडणुकीबाबत गौप्यस्फोट

राष्ट्रीय : Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी स्वतः मुलायम, अखिलेश अन् मायावतींना केला फोन; शपथविधी सोहळ्याचं दिलं निमंत्रण

राष्ट्रीय : UP Election 2022: ...तर उत्तर प्रदेशमध्ये बसपमध्ये फुटीची शक्यता; मायावतींनी सक्रिय प्रचार न केल्याने अस्वस्थता

राष्ट्रीय : Nawab Malik: मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं

अन्य क्रीडा : उत्तर प्रदेशात बसपाच्या ‘पुष्पा’ची चर्चा; ...आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून भाजप विरोधात मैदानात