शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयुरी देशमुख

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Read more

फिल्मी : Mayuri Deshmukh : अगं मयुरे नवरा जाऊन..., ट्रोल करणाऱ्याला मयुरी देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा' लवकरच भेटीला

फिल्मी : तेरे जैसा यार कहां ! ही मराठमोळी अभिनेत्री आहे अभिज्ञा भावेची खास मैत्रिण, दोघींमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग

फिल्मी : VIDEO : शूटींगदरम्यान मयुरी देशमुखच्या साडीला लागली आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

फिल्मी : वैभव तत्ववादी झळकणार नव्या भूमिकेत, रहस्यमय थरारक चित्रपटातून रसिकांच्या भेटीला

फिल्मी : अभिनेत्री मयुरी देशमुखने दिवंगत नवऱ्यासाठी लिहिली इमोशनल कविता, चाहतेही झाले भावुक

फिल्मी : PICS : पोल्का डॉट ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं फोटोशूट, फोटो पाहून पडाल प्रेमात

फिल्मी : Mayuri Deshmukh Video | मयुरी रमली Khulta Kali Khulena च्या आठवणींमध्ये | Lokmat Filmy

फिल्मी : ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेला 5 वर्ष पूर्ण, जुन्या आठवणीत रमली मयुरी देशमुख 

फिल्मी : मयुरी देशमुखच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा, हटणार नाही नजर...!