शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयुरी देशमुख

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Read more

फिल्मी : Mayuri Deshmukh Viral Video | शायराना अंदाजातील मयुरीचा व्हिडीओ व्हायरल | Lokmat Filmy

फिल्मी : Without Mask शूटिंग केल्याने व्हायरस घरापर्यंत पोहचण्याची भिती | Mayuri Deshmukh | Lokmat Filmy

फिल्मी : मयुरी देशमुखने कोणता निर्णय घेतला? Which Decision Mayuri Deshmukh Took? Lokmat Filmy

फिल्मी : मयुरी देशमुखने पतीच्या निधनानंतर घेतलाय हा धाडसी निर्णय, तुम्ही कराल त्याचे कौतुक

फिल्मी : एक दंत चिकित्सक ते 'इमली' मालिकेतील मालिनी, मराठमोळ्या मयुरी देशमुखचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास

फिल्मी : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुखने पतीसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

फिल्मी : PHOTOS: अभिज्ञा भावेच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

फिल्मी : शीतल आमटेंच्या वृत्ताने अस्वस्थ झाली मयुरी देशमुख, म्हणाली - 'मी तर रोज रडतेय पण...'

फिल्मी : मयुरी देशमुखचं हिंदीत पदार्पण | Mayuri Deshmukh Debut Hindi Television Serial | Lokmat CNX Filmy

फिल्मी : पतीच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरतेय मयुरी देशमुख, अशारितीने करतेय नवीन सुरूवात