लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मकोका कायदा

मकोका कायदा

Mcoca act, Latest Marathi News

बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका - Marathi News | Beed police take action; After Walmik Karad, Athawale, MCOCA ACT on Ashti's Bhosale gang | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. ...

मोठी बातमी! नांदेड गुरुद्वारा परिसर गोळीबारातील आठ आरोपींवर मोक्का - Marathi News | Big news! Eight accused in Nanded Gurudwara firing case booked under MCOCA ACT | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! नांदेड गुरुद्वारा परिसर गोळीबारातील आठ आरोपींवर मोक्का

हे प्रकरण दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याच्याशी संबंधित असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. ...

कुख्यात अमली पदार्थ तस्कर अजय वाहूळसह टोळीवर 'मोक्का' - Marathi News | 'MCOCA' on gang including notorious drug smuggler Ajay Wahul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात अमली पदार्थ तस्कर अजय वाहूळसह टोळीवर 'मोक्का'

घराची झडती घेतली असता १ लाख ५ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळून आले होते. त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.  ...

मोठी बातमी! बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका; घरात घुसून केला होता गोळीबार - Marathi News | Big news! MCOCA also on Athawale gang who entered a house and opened fire in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका; घरात घुसून केला होता गोळीबार

आठवले टोळीतील चार आरोपी अटकेत असून दोघे अजूनही फरार आहेत. ...

मकोका कधी लावला जातो?; कायद्यात काय आहेत तरतुदी ज्यामुळे गुन्हेगार रडकुंडीला येतात? - Marathi News | When is MCOCA act imposed What are the provisions in the law that bring criminals to tears | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मकोका कधी लावला जातो?; कायद्यात काय आहेत तरतुदी ज्यामुळे गुन्हेगार रडकुंडीला येतात?

Mcoca Act Punishment: मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. ...

Pimpri Chinchwad: पिंपरीतील पवार, निगडीतील जाधव टोळीवर ‘मोका’; ११ जणांना कारवाईचा दणका - Marathi News | Pawar in Pimpri, mcoca on Jadhav gang in Nigdi; Action against 11 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील पवार, निगडीतील जाधव टोळीवर ‘मोका’; ११ जणांना कारवाईचा दणका

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपरीतील पवार टोळीवर आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली... ...

Pimpri Chinchwad: एमआयडीसी, सांगवीत दहशत पसरविणाऱ्या पवार टोळीवर मोक्का - Marathi News | mcoca on Rahul Pawar gang spreading terror in MIDC, Sangvi Pimpri Chinchwad crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एमआयडीसी, सांगवीत दहशत पसरविणाऱ्या पवार टोळीवर मोक्का

जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नऊ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ४४ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावण्यात आला.... ...

Pimpri Chinchwad: पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर 'मोक्का' - Marathi News | Another bump from Police Commissioner; Target Jagtap gang mcoca Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर मोका

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी एक दणका देत भोसरी येथील जगताप टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली... ...