लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेधा कुलकर्णी

Medha Kulkarni Latest News

Medha kulkarni, Latest Marathi News

Medha Kulkarni : मेधा कुलकर्णी- मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या आता राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. 
Read More
रस्त्यावर उतरून डीजे बंद करायला लावणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या... - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: MP Medha Kulkarni's support to Ganesh Mandals for stopping DJs on the streets; said... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या...

Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ! ...

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी - Marathi News | What does Manusmriti have to do with Brahmins today? Stop criticizing unnecessarily: Medha Kulkarni | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष? ...

पोलिस ॲक्शन मोडमध्ये येणार कधी? पुण्याची संस्कृती बिघडू देऊ नका- मेधा कुलकर्णी - Marathi News | When will the police come into action mode? Don't let the culture of Pune spoil - Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस ॲक्शन मोडमध्ये येणार कधी? पुण्याची संस्कृती बिघडू देऊ नका- मेधा कुलकर्णी

पुणे : शहरामध्ये सुरू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. संबंधित बारच्या ... ...

Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार - Marathi News | 7 MPs from Pune at the Central government If we forget the party differences and emphasize the power will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार

पुणे जिल्ह्यात प्रथमच आलेल्या या राजकीय पॉवरचा सुयोग्य वापर या सर्वांनी करावा, अशीच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची अपेक्षा ...

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाने सर्वत्र हाहाकार, नागरिकांचे खूप नुकसान; पालिकेचे डोळे कधी उघडणार? मेधा कुलकर्णींचा सवाल - Marathi News | In Pune rains caused havoc everywhere citizens lost a lot When will the eyes of the municipality open Question by Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाने सर्वत्र हाहाकार, नागरिकांचे खूप नुकसान; पालिकेचे डोळे कधी उघडणार? मेधा कुलकर्णींचा सवाल

पुणे महापालिकेने कित्येक ठिकाणी नाले बुजवले, यासारखं तर दुसरं महापाप नसेल - मेधा कुलकर्णी ...

मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा - Marathi News | Muralidhar Mohol 'prostrates' on Parliament steps; Medha Kulkarni's slogan 'Together for development' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा

पुण्यातील कोथरूड भागातून शहराला दोन खासदार मिळाले आहेत.... ...

"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार - Marathi News | After BJP MP Medha Kulkarni narrated story of meeting in Baratami now Amol Mitkari responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार

Amol Mitkari : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बारातमीमधल्या सभेचा किस्सा सांगितल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ...

“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत - Marathi News | bjp mp medha kulkarni said everyone should participate for country pm narendra modi and devendra fadnavis alone not enough | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

BJP MP Medha Kulkarni News: बारामतीमधील एका सभेत अमोल मिटकरी असतील तर स्टेजवर येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मिटकरी मग तिथे आलेच नाहीत, असा एक किस्सा खासदाराने सांगितला. ...