लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माध्यमे

माध्यमे

Media, Latest Marathi News

जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले - Marathi News | Nineteen more corona infected patients were found in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव - जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 ... ...

सांगलीत कोरोना पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी - Marathi News | Health check of media representatives on corona background | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कोरोना पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी

आरोग्य तपासणी प्रसंगी प्रवास, सद्यस्थितीतील शारिरिक तक्रारी, कॉन्टॅक्ट व भूतकाळातील शारिरिक तक्रारीबद्दल सविस्तर विचारपूस करण्यात आली. तसेच रक्तदाब, ताप व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काही लक्षणे दिसतात का याबाबतची तपासणी करण्यात आली. ...

Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Coronavirus: Sharad Pawar appeal media such as Raj Thackeray, Give Positive news about corona to people pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला

कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची सूचना वारंवार दिली जाते ती आपण पाळत नाही त्याचा परिणाम दिसून येतो. ...

coronavirus : वृत्तपत्र वितरणबंदीच्या निर्णयावर फेरविचार व्हावा - शिवाजीराव मोघे  - Marathi News | coronavirus: decision on newspaper distribution ban to be reviewed - Shivajirao Moghe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : वृत्तपत्र वितरणबंदीच्या निर्णयावर फेरविचार व्हावा - शिवाजीराव मोघे 

वृत्तपत्र वितरणावर बंदीचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याविषयी फेरविचार केला जावा ...

समाज माध्यमांचा गैरवापर करून   अराजकता करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा - Marathi News | Remember, if you try to bring chaos through social media abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज माध्यमांचा गैरवापर करून   अराजकता करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा

जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे. ...

डीटीएच सेवा पुरवठा दार कंपनी बदलली तरी सेट टॉप बॉक्स बदलण्याची गरज नाही - Marathi News | Although the DTH service delivery door company changes, the set top box need not be replaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीटीएच सेवा पुरवठा दार कंपनी बदलली तरी सेट टॉप बॉक्स बदलण्याची गरज नाही

ट्रायची शिफारस ...

आरोग्य विद्यापीठाकडून आॅनलाइन शिक्षण - Marathi News | nashik,online,education,from,the,university,of,health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठाकडून आॅनलाइन शिक्षण

नाशिक : कोरोनामुळे अनेक शिक्षणसंस्था बंद असल्यातरी या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा राज्यपाल ... ...

दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात अवतरले ‘दूरदर्शन’चे युग - Marathi News | The era of 'Doordarshan' is once again coming in channels crowd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात अवतरले ‘दूरदर्शन’चे युग

 ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘व्योमकेश बक्षी’ अशा दर्जेदार मालिकांचा खजिना ...