लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माध्यमे

माध्यमे

Media, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांचे ‘ब्लॅक आऊट’ मुखपृष्ठे; माध्यमांची सरकारविरोधी एकजूट - Marathi News | The black out homepage of Australian newspapers; United against the government of the media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांचे ‘ब्लॅक आऊट’ मुखपृष्ठे; माध्यमांची सरकारविरोधी एकजूट

राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या कठोर कायद्यांचा वापर सरकारकडून प्रत्यक्षात माध्यमांच्या मुस्कटदाबीसाठी करण्यात येत असल्याचा निषेध नोंदविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सर्वच प्रमुख माध्यमांनी सोमवारी न भूतो अशी एकजूट दाखविली. ...

Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Administration ready to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...

सीएंची चुकी कधीही दडपण्यात येत नाही : सीए प्रफुल्ल छाजेड - Marathi News | CA mistakes are never suppressed: CA Prafulla Chajed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएंची चुकी कधीही दडपण्यात येत नाही : सीए प्रफुल्ल छाजेड

कोणत्याही प्रकरणात सीएंची चुकी असेल तर ती दडपण्याचा प्रयत्न आयसीएआय कधीही करीत नाही, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांनी येथे व्यक्त केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: The government has failed in women's safety and women's empowerment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास

महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला. ...

वैज्ञानिक संशोधनातून समाजाचा उद्धार : शेखर मांडे - Marathi News | Society uplifted from scientific research: Shekhar Mande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैज्ञानिक संशोधनातून समाजाचा उद्धार : शेखर मांडे

वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Banks system collapses during Manmohan Singh's tenure: Prakash Javadekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Why does BJP not give Bharat Ratna directly to Godse? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर - Marathi News | Modi's leadership accelerates women's empowerment: Vijaya Rahatkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले. ...