लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माध्यमे

माध्यमे

Media, Latest Marathi News

महावितरण : ग्राहक जागृतीत जनसंपर्क विभाग आणि माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण - Marathi News | Mahavitaran: The role of Public Relations and Media in the consumer awareness is important | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरण : ग्राहक जागृतीत जनसंपर्क विभाग आणि माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण

जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आह ...

स्वत: वरील विश्वासच तुम्हाला मोठे करतो : वर्तिका पाटील - Marathi News | The self-confidence boosts you: Vartika Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत: वरील विश्वासच तुम्हाला मोठे करतो : वर्तिका पाटील

महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ ...

भरतवन वाचविण्यासाठी मानवी शृंखला आंदोलन बुधवारी - Marathi News | Human chain movement to save Bharatwan on Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरतवन वाचविण्यासाठी मानवी शृंखला आंदोलन बुधवारी

शहरातील विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी भरतवन वाचविण्यासाठी ताकद एकवटली आहे. ते १ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फुटाळा तलाव परिसरात मानवी शृंखला आंदोलन करणार आहेत. ...

भविष्यातील आपत्तींसाठी एनडीआरएफ होतोय सज्ज : महासंचालक एस.एन. प्रधान - Marathi News | NDRF is ready for future disasters: DG SN Pradhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यातील आपत्तींसाठी एनडीआरएफ होतोय सज्ज : महासंचालक एस.एन. प्रधान

देशातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासोबतच भविष्यातील इतर आपत्तींसोबतही दोन हात करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अत्याधुिनक प्रशिक्षण व यंत्रणांनी सज्ज होण्याची तयारी करीत आहे. यासाठी फोर्सला अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण दिले ज ...

आरोपी साध्वी प्रज्ञाला तिकीट देणे हा कसला राष्ट्रवाद - Marathi News | Giving the ticket to accused Sadhvi Pragya, what is nationalism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपी साध्वी प्रज्ञाला तिकीट देणे हा कसला राष्ट्रवाद

साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल ...

राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ - Marathi News | National Public Relation Day: Anil Gadekar Best PRO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना ‘बेस्ट पी.आर.ओ.’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. ...

चिंताजनक! माध्यमस्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारताची घसरण, 180 देशांमध्ये मिळाले 140 वे स्थान - Marathi News | Worried! India's decline in the ranking of the world press freedom index, 140 places in 180 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! माध्यमस्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारताची घसरण, 180 देशांमध्ये मिळाले 140 वे स्थान

भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

भारताकडे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता : ज्ञानेश्वर मुळे - Marathi News | India has ability to give new direction to the world: Dnyaneshwar Mule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताकडे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता : ज्ञानेश्वर मुळे

भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते ...