लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

दादा, बाळ तापीनं फणफणतयं, कुठं दाखवायचं? मीही तेच शोधतोय ताई... - Marathi News | Uncle, bro is having fever, where to show? That's what I'm looking for too... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दादा, बाळ तापीनं फणफणतयं, कुठं दाखवायचं? मीही तेच शोधतोय ताई...

बाह्यरुग्ण विभागाचे सुपरस्पेशालिटीत स्थानांतर झाल्याने धांदल ...

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता - Marathi News | Approval for creation of 448 posts in Government Medical College, Parbhani in four phases | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता

परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. ...

हेपॅटायटिस क्लीन बोल्ड; वर्षभरात एकही मृत्यू नाही - Marathi News | Hepatitis Clean Bold; No deaths during the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेपॅटायटिस क्लीन बोल्ड; वर्षभरात एकही मृत्यू नाही

हेपॅटायटिस म्हणजे यकृताचा दाह होय. हा आजार विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ...

कट प्रॅक्टिसवर काट! राज्य सरकार आणणार कायदा - Marathi News | Cut on cut practice! The state government will bring the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कट प्रॅक्टिसवर काट! राज्य सरकार आणणार कायदा

राज्य सरकार आणणार कायदा, डॉक्टरांचे कमिशन होणार बंद ...

आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश - Marathi News | Big cut in Ayurveda MD seats; Only 118 out of 249 seats will be admitted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य शासनाने आयुर्वेद एमडी, एमएस प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भावी डॉक्टरांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे. ...

हॅलो, मेडिकलला ॲडमिशन हवीय? डोनेशन द्या, तुमचे काम करून देतो... - Marathi News | Fake Admission Racket in Mumbai JJ medical College busted special story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :हॅलो, मेडिकलला ॲडमिशन हवीय? डोनेशन द्या, तुमचे काम करून देतो...

जे. जे. मध्ये फसवाफसवीचे रॅकेट; पालकांना कोट्यवधींचा गंडा ...

'एमबीबीएस' ला प्रवेश मिळाला, पण डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न करताच मुलीने स्वतःला संपवले - Marathi News | Admitted to 'MBBS', the girl ended herself without fulfilling her dream of becoming a doctor | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'एमबीबीएस' ला प्रवेश मिळाला, पण डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न करताच मुलीने स्वतःला संपवले

औरंगाबादच्या मुलीची लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या ...

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या बदल्यांमुळे वाद, कामकाज विस्कळीत  - Marathi News | Controversy over transfers of professors in government medical colleges across the state, Disruption of functioning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या बदल्यांमुळे वाद, कामकाज विस्कळीत 

याविरोधात मार्डने घेतली आक्रमक भूमिका ...