लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार - Marathi News | The license of three medicals selling 'power' injections to wrestlers was revoked, Mohite-Patil complained. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द

Solapur News: कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ...

Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता - Marathi News | Krishna Medical University of Karad to be renamed, approved by Union Ministry of Education | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता

देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत कृष्णा विद्यापीठ देशात ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था गटामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज देशात ४२ व्या स्थानावर आहे. ...

स्वस्त औषधांमुळे लाेकांचे काेट्यवधी रुपये वाचणार, १ हजार जनऔषधी केंद्रे हाेणार सुरू - Marathi News | Millions of rupees will be saved due to cheap medicines, 1000 Janaushadhi centers will be started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त औषधांमुळे लाेकांचे काेट्यवधी रुपये वाचणार, १ हजार जनऔषधी केंद्रे हाेणार सुरू

सध्या देशभरातील ७४३ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ हजार केंद्र सुरू आहेत. त्यातून ८ वर्षांत लाेकांचे सुमारे १८ हजार कोटी रुपये वाचले आहेत. ...

वसतिगृहांबाबत ब्लू प्रिंट लवकरच, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन  - Marathi News | Blue print on hostels soon, Medical Education Minister Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसतिगृहांबाबत ब्लू प्रिंट लवकरच, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन 

सोमवारी  निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांतील वसतिगृहांबाबत ब्लू प्रिंट काढणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, ही विमा कंपनी 6,400 रिक्त जागा भरणार! - Marathi News | union minister bhupinder singh yadav said esic to fill 6400 job vacancies | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, ही विमा कंपनी 6,400 रिक्त जागा भरणार!

ESIC Job Vacancies : कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयसीने (ESIC) 6400 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खासगी रुग्णालयांतील दुकानांतून औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही  - Marathi News | There is no compulsion to buy medicines from shops in private hospitals | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खासगी रुग्णालयांतील दुकानांतून औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही 

फक्त उपचार घ्या, औषध कोठूनही घ्या ...

कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही, पाच महिने विद्यार्थिनी बनली, महिला पोलिसाने लावला रॅगिंगचा छडा   - Marathi News | Shalini became a student for five months, ragging case solved by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही, पाच महिने विद्यार्थिनी बनली, महिला पोलिसाने लावला रॅगिंगचा छडा  

मेडिकल कॉलेजमधील प्रकरणात ११ पैकी नऊ जणांना अटक ...

"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश - Marathi News | There is no compulsion of medicine from the "same" medical of hospital, instructions to put a big board on the patient by Medical commissioner | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव जगाने पाहिला, त्याचसोबत वैद्यकीय क्षेत्रातील दुसरी बाजुही समाजासमोर आली. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली लूट, रुग्णांची आर्थिक लुबाडणूक याही गोष्टी मीडियातून, सोशल मीडियातून समोर आल्या. ...