लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

लोकमत इम्पॅक्ट: पाचही शासकीय आयुर्वेदिक कॉलेजांतील प्रवेशबंदी उठणार; विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार - Marathi News | Lokmat Impact All five government Ayurvedic colleges will be barred from admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट: पाचही शासकीय आयुर्वेदिक कॉलेजांतील प्रवेशबंदी उठणार; विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार

वैद्यकीय शिक्षण विभागाने धावपळ करून ही प्रवेशबंदी उठविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.  ...

आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेशबंदी उठवावी; डॉक्टरांच्या संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Ban on admission to Ayurvedic colleges should be lifted; Doctors' Association to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेशबंदी उठवावी; डॉक्टरांच्या संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ही आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टरांची संघटना आहे. ...

शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत, अन्यथा परवाना निलंबित करणार - Marathi News | CCTV mandatory in every pharmacy shop in the city, deadline till 10th, otherwise license will be suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत

CCTV: नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. ...

बोगस नर्सिंग नोंदणीप्रकरणी सहसंचालक चौकशी करणार; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दखल - Marathi News | Joint Director will investigate the case of bogus nursing registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस नर्सिंग नोंदणीप्रकरणी सहसंचालक चौकशी करणार; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दखल

उच्चस्तरीय समिती स्थापन ...

गरज सरो, वैद्य मरो म्हणत ३७ हजार नर्सेस कौन्सिलने ठरविल्या बोगस?; चौकशी होणार - Marathi News | 37,000 nurses are bogus by the council; There will be an inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरज सरो, वैद्य मरो म्हणत ३७ हजार नर्सेस कौन्सिलने ठरविल्या बोगस?; चौकशी होणार

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होणार ...

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी पहिली निवड यादी जाहीर - Marathi News | First selection list for medical degree admission announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी पहिली निवड यादी जाहीर

एमबीबीएसच्या ६,६७४, बीडीएसच्या २,५१८ जागांवर विद्यार्थ्यांची निवड ...

"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा" - Marathi News | Health Commissioner Tukaram Munde flouting rules, medical officers upset | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा"

२४ तास सेवेची अपेक्षा असल्यास कामाच्या, विश्रांतीच्या व कौटुंबिक कामकाजांच्या वेळाही निश्चित करुन द्याव्यात. ...

आता मराठीतून व्हा डॉक्टर! विविध अभ्यासक्रम मातृभाषेत पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरुवात - Marathi News | Now become a doctor in Marathi! Various courses in mother tongue starting from next academic year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मराठीतून व्हा डॉक्टर! विविध अभ्यासक्रम मातृभाषेत पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरुवात

विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल. ...