लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

तुम्ही घेतलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोडद्वारे झटक्यात समजणार! - Marathi News | coming soon barcodes qr codes on 300 top selling medicines to pull the plug on fake drugs in market | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही घेतलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोडद्वारे झटक्यात समजणार!

Medicine : सुरुवातीला बार कोड किंवा क्यूआर कोड सर्वाधिक विक्री होणाऱ्या 300 ब्रँडवर प्रिंट केला जाईल. ...

Flipkart ने सुरू केली 'हेल्थ प्लस' सेवा; प्रिस्क्रिप्शनमधील औषधे मिळणार घरपोच - Marathi News | Flipkart Launches 'Health Plus' Service Prescription medicines will be delivered at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart ने सुरू केली 'हेल्थ प्लस' सेवा; प्रिस्क्रिप्शनमधील औषधे मिळणार घरपोच

हेल्थ प्लस सेवेवर ग्राहकांना औषधे तसेच अनेक प्रकारची आरोग्य सेवा उत्पादने मिळतील... ...

नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल - Marathi News | New condition... Now a hospital with 1000 beds is required for the medical college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल

सध्याच्या नियमाप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या क्षमतेनुसार ३०० ते ५०० खाटांचे हॉस्पिटल असणे गरजेचे असते ...

व्हेंटिलेटर मिळालेच नाही, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील धक्कादायक घटना - Marathi News | 17 year old girl sans ventilator for more than 24 hours, dies in government medical & hospital Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हेंटिलेटर मिळालेच नाही, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील धक्कादायक घटना

२४ तास 'ती' 'अंबू बॅग'वरच होती ...

पॉलिसी घेताना भविष्यातील गरजांचा करा विचार; अधिक कव्हर असलेला आरोग्य विमा फायदेशीर - Marathi News | Consider future needs while taking policy; Health insurance with more coverage is beneficial | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पॉलिसी घेताना भविष्याचा करा विचार; अधिक कव्हर असलेला आरोग्य विमा फायदेशीर

बहुतांश लोक ५ ते १० लाख रुपयांचे कव्हर असलेला आरोग्य विमा खरेदी करतात. ...

नाशिक आराेग्य विद्यापीठाचे पथक ‘मेडिकल’मध्ये दाखल; विद्यार्थी व प्राध्यापकांचे पुन्हा नाेंदविले बयान - Marathi News | Nashik Health University team admitted to Yavatmal 'Medical'; Investigation of ragging complaint has started | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाशिक आराेग्य विद्यापीठाचे पथक ‘मेडिकल’मध्ये दाखल; विद्यार्थी व प्राध्यापकांचे पुन्हा नाेंदविले बयान

यवतमाळ मेडिकल रॅगिंगच्या तक्रारीची चाैकशी ...

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत; रुग्णांची गैरसोय! - Marathi News | Kingaon Rural Hospital proposal is pending from long time; Inconvenience to patients! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत; रुग्णांची गैरसोय!

अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे मोठे बाजारपेठेचे गाव असून, लातूर, बीड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. ...

क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार - Marathi News | Crowd Funding: Extortion of money on the basis of fake bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार

Crowd Funding: मिलाप या क्राउड फंडिंग वेबसाइटवरील अनियमितता उघडकीस आल्यावर, दिल्ली येथील डॉ. अलोक गुप्ता यांनीही केटो नावाच्या वेबसाइटच्या क्राउड फंडिंगची धक्कादायक कहाणी समाजमाध्यमावर मांडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...