लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

देशभरातून निघाला ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा - Marathi News | 32,996.4 tons of biomedical waste was dumped across the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभरातून निघाला ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा

कोविड-१९ संक्रमणादरम्यान २०२० या वर्षात जून ते डिसेंबर या काळात देशभरात जवळपास ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. सर्वाधिक ५,५९७ टन कचरा ऑक्टोबर महिन्यात निघाला. ...

EPFO News: आजारपणात मोठा आधार; उपचारांसाठी तात्काळ काढू शकता PF मधील रक्कम, जाणून घ्या नियम - Marathi News | EPFO news Get Rs 1 lakh in just one hour during medical emergency coronavirus pandemic condition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO News: आजारपणात मोठा आधार; उपचारांसाठी तात्काळ काढू शकता PF मधील रक्कम, जाणून घ्या नियम

EPFO Mediacal Emergency : पाहा उपचारांसाठी किती मिळू शकतात पैसे. कोरोना महासाथीच्या काळात वैद्यकीय उपचारांसाठी काढता येणार रक्कम. ...

बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री प्रकरणी एका कंपनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A company driver has been charged with illegally selling abortion drugs online | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री प्रकरणी एका कंपनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

गुजरात येथील एका कंपनी चालकाने ॲमेझॉन या ऑनलाइन पोर्टल द्वारे गर्भपाताची औषधे विक्री केली ...

NV Ramana: “वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, दुसऱ्यांच्या चुका डॉक्टर भोगतायत”; CJI चे ताशेरे - Marathi News | cji nv ramana says centre govt not have serious concern about medical sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NV Ramana: “वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, दुसऱ्यांच्या चुका डॉक्टर भोगतायत”; CJI चे ताशेरे

NV Ramana: देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. ...

वैद्यकीय उपकरणे महाग असण्याचे कारण काय? जाणून घ्या कारण - Marathi News | What makes medical equipment so expensive? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैद्यकीय उपकरणे महाग असण्याचे कारण काय? जाणून घ्या कारण

निर्जंतुकीकरणाच्या उपकरणांवर भार ५५.८ टक्के आयात शुल्क आकारतो. हेच अमेरिका केवळ २ टक्के आकारते. म्हणजेच, हे आयात शुल्क कमी झाले तर अशा उपकरणांचे दर अर्ध्याने कमी होऊ शकतील.  ...

कोरोनाने नोकरी गेल्याने मोठ्यांची तर ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांची मोबाइलने उडवली झोप - Marathi News | Corona lost her job because of adult education, but because of online education, children's sleep was blown away by mobiles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाने नोकरी गेल्याने मोठ्यांची तर ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांची मोबाइलने उडवली झोप

तक्रारी वाढल्या ; झोपताना मोबाइल न पाहण्याचे डॉक्टरांचे आवाहन ...

वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांचा आत्महत्येचा प्रयत्न; मानसिक त्रासामुळे उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Dr. of One Rupee Clinic. Rahul Ghule's suicide attempt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांचा आत्महत्येचा प्रयत्न; मानसिक त्रासामुळे उचलले टोकाचे पाऊल

सध्या आपली प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ...

रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे शासनाला निर्देश - Marathi News | Submit a road map for filling vacancies in the hospital; The Aurangbad high court directed the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे शासनाला निर्देश

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे. ...