लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

वाकड मध्ये खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सात जणांना अटक - Marathi News | Kidnapping of a medical businessman for ransom in Wakad; Seven arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड मध्ये खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सात जणांना अटक

आरोपींमध्ये टायगर ग्रुपच्या अध्यक्षासह होमगार्डचा समावेश ...

गुड न्यूज! चिमुकल्या वेदिकाला दिलं 16 कोटींचं इंजेक्शन, आई-वडिलांना अत्यानंद - Marathi News | 16 crore injection given to Chimukalya Vedika shinde, ecstasy on the face of parents in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुड न्यूज! चिमुकल्या वेदिकाला दिलं 16 कोटींचं इंजेक्शन, आई-वडिलांना अत्यानंद

एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. ...

सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार - Marathi News | The government will provide information regarding filling of 50% vacancies in government hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार

खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय कायम - Marathi News | The decision to take the medical course exam offline remains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय कायम

Decision of medical course exam offline remains पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रमांची २०२० मधील हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी कायम ठेवला. ...

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाला आव्हान - Marathi News | Challenge the decision to take medical course exams offline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाला आव्हान

Medical course exams offline Challenge decision पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रमांची २०२० मधील हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...

जगातील सर्वात महागडं औषध वाचवणार 5 महिन्यांच्या बाळाचा जीव, 17 कोटींच्या इंजेक्शनचा पहिल्यांदाच वापर - Marathi News | Most expensive drug zolgensma gene therapy given to baby from England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात महागडं औषध वाचवणार 5 महिन्यांच्या बाळाचा जीव, 17 कोटींच्या इंजेक्शनचा पहिल्यांदाच वापर

या आजाराने पीडित अर्ध्यावर मुले दोन वर्षांहून अधिक काळ जगू शकत नाहीत. या औषधाच्या एका डोसची किंमत £17 लाख अर्थात जवळपास 16.9 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ...

बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार! - Marathi News | doctors hold a nationwide black day protest on 1st june against ramdev allopathy remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार!

Doctors Black Day Against Ramdev: गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. ...

Ramdev Baba : रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; IMA ने दाखल केली तक्रार - Marathi News | Ramdev Baba: Increase in Ramdev Baba's difficulty; IMA has filed a police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ramdev Baba : रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; IMA ने दाखल केली तक्रार

Ramdev Baba : या तक्रारीत म्हटले आहे की, रामदेव कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवित आहे, हा एक गुन्हा आहे. ...