लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

सर्व्हर गोंधळामुळे लसीकरणाला फटका, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा - Marathi News | Vaccination hit due to server down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्व्हर गोंधळामुळे लसीकरणाला फटका, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

लसीकरणाच्या मोहिमेला अत्यावश्यक सेवेतील लस घेण्यास पात्र कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, मीडिया प्रतिनिधी यांनी गर्दी केल्याने काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. ...

'काश्मिरी' आरोग्यदूत ! कोरोना संकटकाळात जीवावर उदार होऊन केली रुग्णसेवा   - Marathi News | 'Kashmiri' health ambassador! Corona was generous with her life during the crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काश्मिरी' आरोग्यदूत ! कोरोना संकटकाळात जीवावर उदार होऊन केली रुग्णसेवा  

कोरोना संकटात कोणी काम करायला तयार नव्हते, तेव्हा जम्मू काश्मीरमधील चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा केली. ...

Corona vaccine : कोविशिल्ड सर्वात स्वस्त, तर या कंपनीची लस सर्वात महाग, सरकारने सांगितली किंमत - Marathi News | Corona vaccine: Covishield is the cheapest, while the Chinese vaccine is the most expensive, according to the government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : कोविशिल्ड सर्वात स्वस्त, तर या कंपनीची लस सर्वात महाग, सरकारने सांगितली किंमत

Corona vaccine Price Update : सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे. ...

वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे 'काम बंद आंदोलन' - Marathi News | Medical Officers' Association's' Work Stop Movement ' for his demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे 'काम बंद आंदोलन'

राज्यशासनाकडून नेहमीच या कार्यरत  वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करू असे पोकळ आश्वासन देण्यात आले. सद्य परिस्थितीतल्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा हे वैद्यकीय अधिकारी फ्रंटलाईन वर एक दिवसही सुट्टी न घेता काम करत आहेत. ...

देशात सात महिन्यांत ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा - Marathi News | 33,000 tons of biomedical waste in the country in seven months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सात महिन्यांत ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा

महाराष्ट्रात सर्वाधिक; ऑक्टोबरमध्ये जास्त प्रमाण ...

अमरावतीत मेडिकल काॅलेज होणारच, महाविकास आघाडीची पत्रपरिषद - Marathi News | Medical College to be set up in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत मेडिकल काॅलेज होणारच, महाविकास आघाडीची पत्रपरिषद

Amravati News : अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात आढळले ५५२ क्षयरुग्ण; नव्या ८२ कुष्ठरोगींवर उपचार - Marathi News | Big news; 552 TB patients found in Solapur district; Treatment of 82 new leprosy patients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात आढळले ५५२ क्षयरुग्ण; नव्या ८२ कुष्ठरोगींवर उपचार

क्षयरोगाच्या एकूण संशयित रुग्णांपैकी ४२ हजार ११५ संशयित रुग्णांचे थुंकी नमुने गोळा करण्यात आले. ...

बापरे! ९ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब! - Marathi News | led bulb removed from 9 year olds lungs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ९ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब!

हैदराबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये एका ९ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून चक्क 'एलईडी बल्ब' यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला आहे. ...