लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

एचआयव्ही बधीत महिलेची यशस्वी प्रसूती - Marathi News | Successful delivery of an HIV-infected woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एचआयव्ही बधीत महिलेची यशस्वी प्रसूती

माता व बाळ सुखरूप ; नॉन कोविड सुविधेत 8 महिन्यांनी मोठे यश ...

स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या फेज-2 ट्रायलचे परिणाम जारी; जाणून घ्या, कोरोनापासून किती दिवस ठेवेल सुरक्षित? - Marathi News | All you need to know about coronavirus vaccine bharat biotech covaxin phase 2 trial result | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या फेज-2 ट्रायलचे परिणाम जारी; जाणून घ्या, कोरोनापासून किती दिवस ठेवेल सुरक्षित?

महत्वाचे म्हणजे, ही लस सर्व वयोगटातील आणि महिला-पुरुषांवर सारखीच परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. सध्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल सुरू आहे. ...

सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर - Marathi News | The neglected patient of Post Covid in Solapur relied only on ‘Civil’ | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर

नियमित तपासणी नाही : तिघांच्या मृत्यूनंतरही तक्रार नसल्याचा डॉक्टरांचा दावा ...

CoronaVirus News : नव्या करोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश - Marathi News | CoronaVirus Marathi News coronavirus new strain CM Uddhav Thackeray issued important instructions to all administrative bodies in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : नव्या करोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश

ठाकरे म्हणाले, 'करोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली. आता दुसऱ्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. (coronavirus new strain) ...

वजन वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वाढल्या गुडघादुखीच्या तक्रारी - Marathi News | Weight gain increased knee pain complaints during lockdown | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वजन वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वाढल्या गुडघादुखीच्या तक्रारी

वाढलेले वजन प्रमुख कारण : गुडघ्यावर वाढला ताण ...

मेडिकल कोट्यात पश्चिम महाराष्ट्र तोट्यात - Marathi News | Western Maharashtra loses in medical quota | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मेडिकल कोट्यात पश्चिम महाराष्ट्र तोट्यात

Medical admisson- फडणवीसांच्या काळातील वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० ही प्रादेशिक आरक्षणाची तरतूद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याने विदर्भ, मराठवड्यावरील अन्याय दूर झाला खरा; पण पश्चिम महाराष्ट्राचा मात्र मोठा तोटा झाला आहे. ...

अरे देवा...जिल्ह्यात या रोगाचे ५ हजारांवर संशियत रुग्ण - Marathi News | Oh my God ... there are over 5000 suspected patients of this disease in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अरे देवा...जिल्ह्यात या रोगाचे ५ हजारांवर संशियत रुग्ण

जळगाव : जिल्हाभरात क्षयरोग आणि कृष्ठ रोग मोहीम राबविण्यात आली असून यात क्षयरोगाचे (टीबी) १७५ बाधित तर ५७७७ संशियत ... ...

मोठी बातमी ! वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या - Marathi News | Big news! Seal on cancellation of 70:30 quota in medical admission; All challenging petitions were rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी ! वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या

राज्याच्या हितासाठी आणि विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा यासाठी राज्य शासनाने ७०:३० आरक्षण कोटा रद्द केला. ...